राष्ट्रवादी महिला कॉग्रेस ग्रामीण ब्लॉकच्या अध्यक्ष पदी वर्षा नवघणे

वडगाव मावळ: मावळ तालुका राष्ट्रवादी महिला  काँग्रेस ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष पदी वर्षा स्वप्निल नवघणे  यांची निवड करण्यात आली.मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी  त्यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव  शिंदे,सारिका शेळके, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे, विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, सुरेश धोत्रे, सुहास गरुड, भरत येवले, संदीप आंद्रे, पंढरीनाथ ढोरे, किशोर सातकर, चंद्रकांत दाभाडे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!