
वडगाव मावळ: राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय सेलच्या तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष पदी कुणाल आगळे यांची निवड करण्यात आली.सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष सुहास गरूड यांनी त्यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे,माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे,, कृष्णा कारके, सुरेश चौधरी, सारिका शेळके, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे, विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, सुरेश धोत्रे, सुहास गरुड, भरत येवले, संदीप आंद्रे, पंढरीनाथ ढोरे, किशोर सातकर, चंद्रकांत दाभाडे, माऊली निंबळे, रुपेश घोजगे, लाला गोणते आदी उपस्थित होते.
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर

