राष्ट्रवादी काँग्रेसच्या मावळ महिला अध्यक्ष पदी सुवर्णा राऊत

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस च्या अध्यक्ष पदी सुवर्णा राजेश राऊत  यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी धोत्रे यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते धोत्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव  शिंदे,  सुकाणू समिती सदस्य कृष्णा कारके, सुरेश चौधरी, सारिका शेळके, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे, विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, सुरेश धोत्रे, सुहास गरुड, भरत येवले, संदीप आंद्रे, पंढरीनाथ ढोरे, किशोर सातकर, चंद्रकांत दाभाडे, लाला गोणते रुपेश घोजगे,  आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!