
तळेगाव दाभाडे : ओवळे तील दत्ता खोंडगे यांच्या घरापासुन ते अजित शिंदे यांच्या घराकडे जाणार्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण झाले पाहिजे.कारण पावसाळ्यात येथील स्थानिक नागरिकांना आपल्या घराकडे जाताना पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने खुप त्रास होतो.व पावसाळ्यात नागरिकांचे रस्त्याअभावी खुप हाल होत आहेत.त्यामुळे आपण लवकर ह्या रस्त्याचे काम पुर्ण कराव अशी अजित शिंदे यांची ग्रामपंचायतीकडे मागणी होती.
पावसाळ्यापुर्वी ह्या रस्त्याचे काम पुर्ण होईल असे सरपंच दिलिप शिंदे व ग्रा.पदाधिकार्यांचा शब्द होता.ह्यासाठी ओवळे ग्रामपंचायतीने ह्या रस्त्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण व्हावे,म्हणुन पाऊस चालु असताना देखील पावसात ह्या रस्त्याचे काम चालु ठेवुन पुर्ण केले.त्याबद्दल अजित शिंदे यांनी ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच व सर्व ग्रा.पदाधिकार्यांचे आभार मानले.तसेच ह्या रस्त्यासाठी ज्या शेतकर्यांनी आपली जागा दिली.त्या शेतक-यांचे आभार मानले.
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर

