
वडगाव मावळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने सुकाणू समिती सह शहरी व ग्रामीण भागातील कोअर कमिटया घोषित केल्या आहेत. आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी या समित्या जाहीर केल्या.
सुकाणू समिती : मावळ तालुका
सुनिल शंकरराव शेळके – आमदार ,गणेश खांडगे – तळेगाव दाभाडे,गणेश ढोरे – वडगाव मावळ,विठ्ठलराव शिंदे – इंदोरी , अॅड. नामदेवराव दाभाडे – माळवाडी, दिपक हुलावळे – कार्ला,भरत येवले – वाकसई, महादू कालेकर – काले,नामदेव ठुले – मळवंडी ठुले,रामनाथ वारींगे – वारंगवाडी,साहेबराव कारके – उर्से ,विलास बडेकर – लोणावळा,प्रविण झेंडे – देहूरोड ,प्रकाश हगवणे – देहू , काळूराम मालपोटे – फळणे ,नारायण ठाकर – नागाथली,जीवन गायकवाड – खंडाळा, संदीप आंद्रे – नाणे ,किशोर सातकर – कान्हे ,सुवर्णा राऊत – येळसे.
कोअर कमिटी : तळेगाव दाभाडे
सत्येंद्रराजे दाभाडे ,सत्यशीलराजे दाभाडे ,सुनिल शंकरराव शेळके, आमदार,गणेश खांडगे,सुरेश चौधरी,सुरेश धोत्रे,कृष्णा कारके,चंद्रभान खळदे,अशोक भेगडे,विलास काळोखे ,दिलीप खळदे,रामभाऊ गवारे ,दर्शन खांडगे,गणेश काकडे ,बाबूलाल नालबंद,अशोकराव दाभाडे,दौलतराव भेगडे,सुहास गरूड,बाबा मुलाणी,महेंद्र ओसवाल.
कोअर कमिटी :लोणावळा
विलास बडेकर( प्रमुख),नारायण पाळेकर,जीवन गायकवाड,किरण गायकवाड,अरूण जोशी,भरत हरपुडे,गणेश इंगळे,रामभाऊ दुर्गे,मुकेश परमार,नरेश खोंडगे,मनोज लऊळकर,सुरेश मराठे,राजेश मेहता,रवि पोटफोडे,संजय घोणे,दिलीप पवार,सईद शेख.
कोअर कमिटी : देहूरोड
प्रविण झेंडे(प्रमुख),धनजंय मोरे,कृष्णा दाभोळे,जालिंदर राऊत,नंदकुमार पिंजण,नंदकुमार काळोखे,तानाजी काळभोर,कांतीशेठ पारेख,बाळासाहेब जाधव,काशिनाथ दाभाडे,किशोर गाथाडे,संजय माळी ,शंकर स्वामी,आशिष बन्सल ,रेणू रेडडी ,चंदा पवार ,मुसा शेख,जाफर भाई शेख ,विकी जाधव.
कोअर कमिटी : देहू
विवेक काळोखे -( प्रमुख), रामदास काळोखे, रमेश काळोखे, ,विठ्ठल काळोखे,सुधीर मोरे,बापूसाहेब काळोखे,मच्छिंद्र चव्हाण,जालिंदर हगवणे ,बाळासाहेब काळोखे,कैलास काळोखे,गुलाब काळोखे,सतीश काळोखे,प्रकाश हगवणे,सुनिल कडूसकर,राजू खेडेकर,कांतीलाल काळोखे,विकास कंद ,शाखिर आत्तार,नितीन जाधव.
कोअर कमिटी : आंदर मावळ
रूपेश घोजगे (विभाग प्रमुख), विठ्ठलराव शिंदे – इंदोरी ,काळूराम मालपोटे – फळणे ,तुकाराम असवले – टाकवे बुद्रुक,नारायण ठाकर – नागाथली,रोहीदास महाराज धनवे ,काळूराम मराठे – वराळे ,गोंविद आंभोरे – आंबळे ,बजरंग जाधव – माळवाडी ,काळूराम भोईरकर – भोयरे ,जालिंदर गाडे – सुदुंबरे ,मारूती असवले – टाकवे बुद्रुक ,देवा गायकवाड – कांब्रे ,नवनाथ पडवळ – नवलाखउंबरे,उत्तम शिंदे – इंगळूण,अनंता पावशे – खांडी,प्रकाश पवार – वहानगाव ,हनुमंत पिंगळे – डाहूली,बळीराम मराठे – मिंडेवाडी,प्रशांत जाधव – कशाळ,भरत लष्करी – वडेश्वर.
कोअर कमिटी : नाणे मावळ
साईनाथ गायकवाड -(कांब्रे)विभागप्रमुख,भरत येवले-वाकसई ,दिपक हुलावळे-कार्ला,हरिश कोकरे-कुसगाव,लक्ष्मण बालगुडे-पाथरगाव,संदीप आंद्रे नाणे,बाळासाहेब भानुसघरे-शिलाटणे,संतोष जांभूळकर-जांभूळ ,संतोष राऊत-कुसगाव,बबन आंबेकर-देवले ,गणपत गोजे-कुणे ,तानाजी पडवळ-वेहरगाव,विजय सातकर-कान्हे,विठ्ठल मोहिते-मोहिते वाडी , प्रकाश आगळमे साते,मारूती कुढले-करंजगाव,रघूनाथ मराठे-भुशी,संजय देवकर-वेहरगाव,काळूराम थोरवे-वाडीवळे,अरूण मातेरे-कुरवंडे,संतोष कोंढरे-उकसाण.
कोअर कमिटी : पवन मावळ
भरत भोते – परंदवडी( विभागप्रमुख पूर्व) ,लाला गोणते जवण (विभागप्रमुख पश्चिम) ,महादू कालेकर – काले ,मोहनराव येवले – आढले खूर्द ,नामदेव ठुले – मळवंडी ठुले,साहेबराव कारके,शंकर महाराज आडकर – शिवली,काशिनाथ ढोरे – मळवंडी ढोरे ,स़दीप साठे – ओवळे,ज्ञानेश्वर बाबूराव गायकवाड – चांदखेड ,विष्णू मु-हे – सोमाटणे ,रोहीदास घारे – येलघोल ,मनोज येवले- पाचाणे,माऊली निंबळे – वारू ,संजय मोहोळ – पवनानगर,सुनिल राक्षे – सांगावडे ,अरूण गराडे – धामणे ,उत्तमराव घोटकुले – आढले बुद्रुक,बाळासाहेब मोहोळ – बौर,मधुकर लोहर – भडवली,सुदाम खैरे- खडकगेंव्हडे,रामदास घारे – महागाव.
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर
- गझलियत ही शिकवून येत नाही!’ – गझलनवाज भीमराव पांचाळे


