
वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी सुरेश धोंडिबा धोत्रे यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी धोत्रे यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते धोत्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, सुकाणू समिती सदस्य कृष्णा कारके, सुरेश चौधरी, सारिका शेळके, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे, विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, सुरेश धोत्रे, सुहास गरुड, भरत येवले, संदीप आंद्रे, पंढरीनाथ ढोरे, किशोर सातकर, चंद्रकांत दाभाडे, माऊली निंबळे, रुपेश घोजगे, लाला गोणते शोभा कदम आदी उपस्थित होते.
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या सन्मानार्थ तळेगावातील आस्थापना बंद
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न

