

वडगाव मावळ : मावळ तालुका राष्ट्रवादी महिला कॉग्रेस च्या अध्यक्ष पदी सुवर्णा राजेश राऊत यांची निवड करण्यात आली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी धोत्रे यांची निवड केली. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते धोत्रे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, माजी अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, सुकाणू समिती सदस्य कृष्णा कारके, सुरेश चौधरी, सारिका शेळके, नारायण पाळेकर, महादू कालेकर, दीपक हुलावळे, विकास बढेकर, प्रवीण झेंडे, काळूराम मालपोटे, सुरेश धोत्रे, सुहास गरुड, भरत येवले, संदीप आंद्रे, पंढरीनाथ ढोरे, किशोर सातकर, चंद्रकांत दाभाडे, लाला गोणते रुपेश घोजगे, आदी उपस्थित होते.
- माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन
- मावळ शिवसेनेचे कृषी अधिका-यांना पीकविमा बाबत निवेदन
- बुद्धाला स्वीकारण्यासाठी पाली भाषेकडे वळले पाहिजे : डॉ. श्रीपाल सबनीस
- फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांचा दशवार्षिक स्नेह मेळावा संपन्न
- मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची स्थापना, अध्यक्ष पदी सुदेश गिरमे अध्यक्ष,कार्याध्यक्ष पदी विशाल विकारी, सचिव पदी रामदास वाडेकर



