
सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘ तन्मय ‘ इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद
सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘ तन्मय ‘ इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद भंडारा डोंगरावरील मंदीर उभारणीसाठी एक लाखाची देणगीतळेगाव दाभाडे : दूध उत्पादक शेतकरी ते उद्योजक असा पल्ला गाठणा-या बळीराम मराठे यांचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद आहे. सातत्य, चिकाटी आणि धाडसी स्वभावातून उभारलेल्या तन्मय इंटरप्रायझेसने औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.पंधरा टनच्या पाच व पन्नास…