
सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध – आयुक्त शेखर सिंह
पिंपरी: ‘पिंपरी – चिंचवड शहराच्या सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे!’ अशी ग्वाही पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत सभागृहात दिली. दर्द से हम दर्द तक ट्रस्ट आणि विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या तरतुदी आणि अंमलबजावणी’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याखानातून शेखर सिंह यांनी दिली….