राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त उद्या वडगावात ध्वजारोहण

वडगाव मावळ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २६ वा वर्धापनदिन मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी आहे. त्यानिमित्ताने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वडगाव मावळ येथे ध्वजारोहण सकाळी १०.१० मिनिटांनी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुकाणू समिती, तालुका कार्यकारणी, सर्व सेल…

Read More

राज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण करणार : फडणवीस

वडगाव मावळ: राज्यात प्राथमिक आरोग्य सेवेचे जाळे निर्माण केले जाईल.यासाठी आरोग्य सेवेची पुर्नरचना करून आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला.आंबी- वारंगवाडी ता. मावळ येथे पुष्पलता डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डी. वाय. पाटील…

Read More

देहूत संत तुकाराम पालखी सोहळ्यासाठी आढावा बैठक

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीत आज (शनिवारी) मोठ्या प्रमाणावर आढावा बैठक आणि पाहणी दौरा पार पडला. या दौऱ्याला आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विविध प्रशासनिक व सामाजिक संस्थांचे अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले. या बैठकीत देहू शहर प्रवेशद्वार, स्वागत योजना, इनामदार वाडा आणि संत तुकाराम…

Read More

सेनेच्या ‘ मावळ तालुकाध्यक्ष पदी ‘ राजेश वाघोले

युवा सेनेच्या ‘ मावळ तालुकाध्यक्ष पदी ‘ राजेश वाघोले वडगाव मावळ :  युवा सेनेच्या ‘ मावळ तालुकाध्यक्ष पदी ‘दारुंब्रे येथील राजेश वाघोले यांची निवड करण्यात आली.  युवासेनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, महाराष्ट्र राज्याचे सचिव किरण साळी, ,  युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी वाघोले यांची नियुक्ती जाहीर केली. वाघोले यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले…

Read More
error: Content is protected !!