
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न- जनरेटिव्ह एआय, मल्टी एजंट तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद
नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न– जनरेटिव्ह एआय, मल्टी एजंट तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तalegaon येथे जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन (RAG) आणि एजेंटिक AI या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. या कार्यशाळेचे प्रायोजन…