पायी दिंडी साठी पन्नास हजार रुपये अनुदानाची मागणी

पुणे: आषाढी वारी पायी चालणाऱ्या दिंड्यांसाठी  चालकसाठी पन्नास हजार रुपये अनुदान तात्काळ द्या तसेच सर्व वारकऱ्यांना भजनी मंडळींना आर्थिक मदत देण्याची मागणी राष्ट्रीय वारकरीसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केली आहे राष्ट्र जन फाउंडेशन व वीर वारकरी सेवा संघाच्या वतीने या आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. पालखी दिंडी चालक मालक  वारकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी  जिल्हाअधिकारी रघुनाथ गावडे …

Read More

तळेगाव दाभाडे गाथा पारायण सोहळयाची सांगता

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथील शाळा चौकातील श्री विठ्ठल मंदिर संस्थांच्या वतीने श्री गुरु दादा महाराज साखरे यांच्या ८५ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गाथा पारायण सोहळा व कीर्तन महोत्सवाची सांगता रविवारी काल्याच्या कीर्तनाने संपन्न झाली.यावेळी भाविकांनी उत्स्फूर्तपणे मोठी हजेरी लावली होती. श्री गुरु दादा महाराज साखरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये विविध धार्मिक…

Read More
error: Content is protected !!