
वारीचा अनुभव, विठ्ठलभक्ती आणि शेतकऱ्यांची आर्त प्रार्थना
वारीचा अनुभव, विठ्ठलभक्ती आणि शेतकऱ्यांची आर्त प्रार्थना – हौसाबाई आगळमे यांची नोंद साते (मावळ) :यंदाची आषाढी वारी भक्तिभाव, शिस्त, स्वच्छता आणि उत्साह यांचा संगम ठरली. देहू येथून पंढरपूरकडे निघालेल्या जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात वै. महादेव बुवा काळोखे (मुकादम) यांच्या सांप्रदायिक दिंडी क्रमांक २९ मध्ये सहभागी झालेल्या हौसाबाई बाळू आगळमे (साते, मावळ) यांचा…