पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात

ओलांडताना कान्हेत फळ विक्रेत्याचा अपघातात  मृत्यूकष्टकऱ्यांच्या मृत्यूने  मावळात हळहळवडगाव मावळ :  पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कान्हे ता. मावळ येथे  फळ विक्रेत्याचा अपघातात  मृत्यू झाला. हातावर पोट असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या मृत्यूने  मावळात हळहळ व्यक्त होत आहे. अशोक गणपत लालगुडे वय ५१ वर्षे रा. इकोव्हॅली सोसायटी कान्हे ता मावळ असे त्यांचे नाव आहे. संदीप चंद्रकांत सातकर…

Read More
error: Content is protected !!