
सामाजिक कार्यकर्ते सोपान वाडेकर यांचे निधन; कार्ला गावात शोककळा
कार्ला, ता. मावळ :कार्ला येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपान शंकर वाडेकर (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मावळ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोपान वाडेकर हे एक शांत, संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना,…