हिंजवडी: आखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने माण हिंजवडी बोडकेवाडीतील  संपर्क कार्यालयात  शाहिद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या क्रांतीकारक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी आखिल भारतीय छावा संघटना प्रदेश महासचिव मनोज मोरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन  लिमकर, पश्चिम महाराष्ट्र सचिव अनसराज माने, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष राम  बिरादार विध्यार्थी आघाडी,पुणे जिल्हा अध्यक्ष व्यापारी आघाडी गणेश वाघमारे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश मिसाळ कामगार आघाडी, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संजय  कांबळे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दया ससले,मुळशी तालुका अध्यक्ष आण्णापा खोबरे, पिंपरी चिंचवड शोसल मिडिया अध्यक्ष शुभम बिरादार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी शलिम शेख, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष गोकुळ हासे कामगार आघाडी,मावळ तालुका उपाध्यक्ष संजय कदम, उदोजक सुधिर यादव,महेश लष्करे , महेश माने, सुलेमान पठाण, राहुल वाडेकर, शाहरूख शेख, बालाजी सुन्नेवाड,रूशी कळसे,लाला भोसले, साईनाथ सुनेवाड,उमेश हजारे, ज्ञानेश्वर आवाळे व आदि कार्येकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!