वडगाव मावळ: मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचा मेळावा अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष.इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत झाला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेल पुणे जिल्हा अध्यक्ष समद इनामदार , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष नायकवडी यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.कार्यकर्त्यांना काम करण्यास नवीन ऊर्जा व प्रोत्साहन दिले. शबनम खान यांनी प्रास्ताविक केले.जाकीर खलिफा यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी ग्रामीण ब्लाॅक अध्यक्ष संदीप आंद्रे, रामदास वाडेकर ,अजिज शिकीलकर, औरंग सादुले, जमीर नालबंद, शहानुर मुलानी ,मुनीर शेख,मुसा शेख,सुलेमान कुरेशी,नदीम जमादार, निसार शेख, जमीर शेख, मुनव्वर इनामदार ,मझहर खान, मझहर सय्यद, हजी सईद, रफिक शेख अब्दुल मुलानी, मन्सूर शाह, मदनी मुलानी, शिराज खान, अशरफ नालबंद,शंकर स्वामी,सलाम शेख,सलीम सय्यद,शाहरुख शेख,फय्याज शेख,एजाज जूनेदी, सोनू शेख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेल चे अध्यक्ष आमिर उर्फ बाबाभाई मुलानी यांनी आभार मानले.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष