वडगाव मावळ: पुणे जिल्हा  राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल सोशल मीडिया च्या  अध्यक्ष पदी   प्रथमेश  बनसोडे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षा पुष्पा गोसावी यांनी त्यांची नियुक्ती केली. 

आमदार सुनिल शेळके  जिल्हा उपाध्यक्षा मंगल धोत्रे यांच्या उपस्थितीत राजिवडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रथमेश  बनसोडे म्हणाले ,” आमदार सुनील शेळके यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझ  चांगल काम पाहुन मला  काम करण्याची  संधी दिली. मी  तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून लोकांच्या अडचण सोडवण्याचा प्रयत्न करीन.पक्षाच्या सर्व उपक्रमांना  सोशल प्लेटफाॅर्मवर प्रसिद्धी देण्यात येईल.

You missed

error: Content is protected !!