एकविरा विद्यालयातील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर काॕलेजचा निकाल ९४ .११%

 कार्ला- नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे   श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती  लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर  कॉलेज ऑफ कॉमर्सचा निकाल  ९४ .११ % लागला आहे.यामध्ये प्रथम क्रमांक करिना गोपीनाथ देवकर ८१.१७ %द्वितीय क्रमांक पायल राजेश देवकर ७८.३३  %तिसरा क्रमांक  सिध्दी पोपट ठाकर  ७७.१७

सर्व गुणवंत विद्यार्थांंनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत काॕलेजमध्ये आले आहेतकाॕलेज मधील सर्व विद्यार्थांंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे , संस्थेचे सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे,सह सचिव नंदकुमार शेलार खजिनदार राजेश म्हस्के कॉलेजचे प्राचार्य संजय वंजारे ,सरपंच दिपाली हुलावळे,उपसरपंच किरण हुलावळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच  प्राध्यापिका  वर्गशिक्षिका  काजल गायकवाड,सचिन हुलावळे,अनिल चौधरी   यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

You missed

error: Content is protected !!