प्राधिकरण, निगडी-(प्रतिनिधी) : मधुमेह रुग्ण संघ व प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांचे संयुक्त विद्यमाने गरजवंत रुग्णांना रुग्ण उपयोगी साहित्य अल्प दरात पुरविले जाते. सदर साहित्य समाज्यातील दानशूर   मंडळी अथवा दानशूर संस्था यांचे मार्फत देणगी दाखल पुरविल्या जातात.

 त्याच पद्धतीने श्री योगेश सुरेशराव राजवाडे यांनी कै अंजनीबाई गोपाळराव राजवाडे यांच्या स्मरणार्थ फोल्ड बेड व कमोड चेअर इ. श्री दिनकर मालुसरे व शामराव बरीदे यांचे प्रयत्नातून नुकतेच वडगाव शेरी येथून संघास प्राप्त झाले . 

सदर प्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री डॉ. दिगंबर इंगोले, उपाध्यक्ष श्री सुभाष जोशी, कार्याध्यक्षा चांदबी सय्यद, कोष्याध्यक्ष श्रीशंकर नरुटे व सदस्य सौ.डॉ ज्योती इंगोले व योगेश राजवाडे रा.वडगांव शेरी,पुणे उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!