तळेगाव दाभाडे -:

         तळेगाव माळवाडी दिंडीचे माजी अध्यक्ष  व वारकरी संप्रदायाचे  ज्येष्ठ सदस्य भगवान गेनुजी मावळे (वय ८२ वर्ष) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, सहा मुली, मुलगा, बहीण, पुतणे, नातवंड असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी दामोदर मावळे यांचे बंधू तर उद्योजक अजित मावळे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!