तळेगाव स्टेशन:
वराळे येथील शकुंतला अण्णासाहेब मराठे यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,चार मुले पुतणू ,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे त्यांचे बंधू होत.माजी सभापती धोंडीबा नाना मराठे त्यांचे दीर तर पुणे जिल्हा परिषदचे सदस्य नितीन मराठे,राहुल मराठे,सचिन मराठे,विक्रम मराठे त्यांचे पुत्र होत.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष