तळेगाव स्टेशन:
येथील ग्रामदैवत श्री.हनुमान उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी डॉ.सचिन विष्णू पवार यांची एक मताने निवड करण्यात आली.उत्सव समितीच्या निवडीसाठी ग्रामस्थांची बैठक झाली.ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात झालेल्या बैठकीतअध्यक्ष पदी डॉ.श्री.सचिन विष्णूशेठ पवार यांची एक मताने निवड करण्यात आली.
सचिव पदी आर्किटेक्ट  मयूर दिलीप राजगुरव, उपाध्यक्षपदी  सागर मोहन भालेराव, नितेश राजेंद्र नागे ,राकेश रामदास शिंदे यांची निवड झाली.कार्याध्यक्ष  पदी मयूर दत्तात्रय भोकरे आणि वैभव रामभाऊ विटे यांना संधी देण्यात आली आहे.
सहसचिव म्हणून दिनेश रतन निळकंठ,राहुल चाबुकस्वार, आणि सचिन मारुती मढावी, विशाल रोहिटे हे काम पाहणार आहे.
खजिनदार पदी अशोक छगनलाल ओसवाल, सहखजिनदार  अनिकेत संजय पानकर आणि  तुषार उमाकांत पवार,रोहन शांताराम जावळेकर हे आहेत.
सल्लागार गणेश वसंतराव खांडगे, कृष्णा कारके, दर्शन खांडगे, नंदकुमार शेलार,जयसिंगशेठ भालेराव,सुरेश धोत्रे, बाळासाहेब काकडे, नरेश अग्रवाल, रामदास आप्पा काकडे, श्रीजयसिंग परदेशी, गणेश काकडे,  अशोक म्हाळस्कर, संतोष दत्तात्रय खांडगे,अशोक भेगडे, राकेश प्रेमनाथ अग्रवाल, बाळासाहेब बोराडे, केशव कुल, विजय पलंगे, चेतनउमाकांत पवार, सौरभ चिखले हे आहेत.
पारंपारिक रितीरिवाजाप्रमाणे यात्रा साजरी करण्यात येणार असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

error: Content is protected !!