
शिलाटणे येथे गरजू महिलांना कुक्कुट पालनासाठी कोंबडी पिल्ले व खाद्य वाटप
कार्ला- :
द कॉर्बेट फॉऊडेशन, एचडीएफसी बॕक परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने शिलाटणे गावातील महिलांना सर्वांगीण ग्रामीण विकास प्रकल्प अंतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे आणि उद्योजकता वाढीस चालना मिळावी या हेतुने कुक्कुटपालन व्यवसायासाठी महिलांना कोंबडी पिल्लांचे व खाद्याचे वाटप करण्यात आले.
द कॉबेट फाऊडेशनचे उपजीविका समन्वयक योगेश मगदुम,क्षेत्र समन्वयक संकेत मावळणकर, राहुल कांबळे चेतन धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.
यावेळी द कॉर्बेट फाऊडेशन क्षेत्र समन्वयक श्रुती तारी तसेच उमेद अभियान CRP-शिलाटणे सीमा संतोष भानुसघरे आणि सावित्राबाई फुले महिला ग्रामसंघ लिपिका निलम संदिप येवले यांंच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या.
- शंभू शिरसटच्या वाढदिवसाला दंत तपासणी शिबीर
- अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने क्रांतिकारकाची पुण्यतिथी साजरी
- शून्यातून उभारणी केलेल्या लीलाबाई घोलप यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास१०५ दिवसाची पायी केली नर्मदा परिक्रमा
- ‘वकील आपल्या दारी’ देशातली पहिला आगळावेगळा उपक्रम – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
- आत्मारामाच्या गावाला जाण्याचा मार्ग तोच अनुग्रह : ह. भ. प. समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ




