वडगाव मावळ:
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
  शनिवार ता.२५ ला  सायंकाळी ९ वाजता ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात किर्तन होणार आहे.कृषी व पशुसंवर्धनचे माजी सभापती बाबुराव वायकर मिञ परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन वायकर यांनी केले.

error: Content is protected !!