तळेगाव स्टेशन:
जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष कै.किशोर आवारे यांच्या जयंतीनिमित्त प्रवचन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि.१९ नोव्हेंबर ला सायंकाळी ६ वाजता प्रवचन सेवा होणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई आवारे यांच्या स्वप्ननगरीतील  निवास्थानी रामायणाचार्य ह. भ. प.भास्कर महाराज रसाळ यांचे प्रवचन होईल.
तरी या कार्यक्रमास शहरातील नागरिक, जनसेवा विकास समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आवारे कुटूबियांतील आप्तस्वकीय,नातेवाईक व किशोर आवारे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित राहणार आहे.

error: Content is protected !!