वडगाव मावळ:
साते येथील संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने  कुसवली (आंदर मावळ )  येथील सहारा वृध्दाश्रम मध्ये किराणा साहित्य देण्यात आले.
सहारा वृध्दाश्रम मध्ये झालेल्या कार्यक्रमाला त्यावेळी वृध्दाश्रमाचे संचालक विजय जगताप,किरण शिंदे, लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन  संस्थेचे अध्यक्ष मारुती आगळमे,कार्याध्यक्ष वदन आगळमे ,सहसचिव नितीन  आवटे,खजिनदार नितीन आगळमे यांनी केले.

error: Content is protected !!