वडगाव मावळ :
येथील आई ऊमराळी देवी नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडीया स्पर्धाचे आयोजन वडगाव फाटा येथील म्हाळसकर नगर येथे करण्यात आले होत.संतोष म्हाळसकर, भरत म्हाळसकर,निलेश म्हाळसकर, विशाल म्हाळसकर रामदास म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनानुसार सागर म्हाळसकर, निखील म्हाळसकर,योगेश म्हाळसकर ,आकाश म्हाळसकर तसेच उत्सव समितीच्या सर्व सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले .
लहान मुला व मुलींसाठी फॅन्सी ड्रेस, चमचा लिंबु, उत्कु्रष्ट दांडीया खेळणार्यांसाठी बक्षिसे, पुरुषांसाठी खाण्याच्या स्पर्धा , रोख रक्कम स्वरूपातील बक्षिसे तसेच सर्वात मोठा पैठणीचा कार्यक्रम तसेच देवीसप्तशतीचे पाठ, महिला भजन,महिलांसाठी लकी ड्रॅा अशा प्रकारे नऊ दिवस कार्यक्रम ठेवण्यात आले. त्यामध्ये पैठणीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात नावनोंदणी झाली होती.
पैठणीच्या कार्यक्रमाला सायली बोत्रे मावळ भाजपा अध्यक्षा, दिपाली म्हाळसकर,अर्चना कुडे, सुनिता भिलारे,दिपाली मोरे,सारीका भिलारे,सपना म्हाळसकर,निलम म्हाळसकर,रुपाली जाधव, विद्या गवारे,पुष्पा गवारे, पुजा जाधव,राणी म्हाळसकर, कांचन म्हाळसकर,सुजाता म्हाळसकर,मनिषा म्हाळसकर,चैताली म्हाळसकर,रुपाली म्हाळसकर, वैशाली म्हाळसकर अनिता म्हाळसकर उपस्थित होत्या.
प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी सुषमा पवार याना मिळाली. द्वितीय क्रमांक सोन्याची नथ कल्पना दाभाडे तिसरा क्रमांक महादेवी मेटकरी ,चौथा क्रमांक पुनम मोरे ,पाचवा क्रमांक माधुरी शेळके यांना मिळाला.
तसेच सर्व सहभागी महिलांना रिटन गिप्ट देखील देण्यात आले या पैठनीच्या कार्यक्रमाचे नियोजन सुवर्णा म्हाळसकर ,सुनंदा म्हाळसकर, मंदाकिनी म्हाळसकर ,लता म्हाळसकर ,अश्विनी म्हाळसकर, प्रियांका म्हाळसकर, तेजल म्हाळसकर, सायली म्हाळसकर,अक्षदा म्हाळसकर रुतुजा म्हाळसकर पल्लवी म्हाळसकर सोनाली म्हाळसकर रेश्मा येळवंडे , सुनंदा वेटेकर,मंदा म्हाळसकर शकुंतला चिकणे,भारती सांडभोर, संगिता येळवंडे यांनी केले.
स्वामी समर्थ अपार्टमेंट मधील महिलांनी विशेष असा मंगळागौरचा कार्यक्रम घेतला. प्रभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका माजी उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांनी याबाबत माहीती दिली. तसेच त्यांनी नवरात्र हा नऊ दिवसांचा सण हा खास महिलांसाठी खुप उत्साह आनंद घेऊन आलेला असतो.महीलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. महीलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले पाहीजे हाच प्रमुख उद्देश आहे.
- मी ४१५८ कोटींचा विकास निधी तालुक्यासाठी आणला, तुम्ही ८००० कोटींचा शब्द तरी द्या – सुनिल शेळके
- माजी उपसरपंच रोहीदास असवले यांच्या पुढाकाराने टाकवे बुद्रुकला बैलगाडा घाटात ‘स्टेज’
- विकासकामे केली म्हणता, मग पैसे, साड्या का वाटता?
- देहूगावात विकासाच्या जोरावर सुनील शेळके यांच्या प्रचारासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी
- आमदार सुनील शेळके यांना मोदींचा आशीर्वाद ‘विजयी भव’!