टाकवे बुद्रुक:
कै.दामू गेनू गवारी यांच्या स्मरणार्थ व जनसेवक  देवाभाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली किरण काळू चिमटे यांच्या  कडुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सटवाईवाडी शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप करण्यात आला .
उपस्थित शालेय शिक्षण समिती अध्यक्ष एकनाथ गवारी ,माजी सरपंच  शांताराम लष्करी ,डाहुली तंटामुक्तती अध्यक्ष  अमोल जाधव, शिवशक्ती ग्रुप खजिनदार सागर शिंदे .शुशांत शिंदे,.पै,आनंद आलम,.महादु गवारी ,नाजूक हेमाडे ,शिक्षक दिनेश बालवाडे ,अंगणवाडी शिक्षिका सुनंदा हेमाडे, नवनाथ हेमाडे, विनायक सुपे ,अमोल शिंदे ,अर्जुन शिंदे  ,संतोष वारे तसेच  गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!