तळेगाव स्टेशन:
नूतन अभियांत्रिकी येथे शास्त्रसुद्ध पद्धतीने देवीची  स्थापना केली असून नऊ दिवस देवीचा जागर  केला जाईल.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहटा गावातील मोहटा देवीची  रांगोळी रुपी कलाकृती नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी तळेगाव दाभाडे येथील प्रिती नितीन आदक  – घुले  यांनी आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला साकारली आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून मोहोटा देवींची ख्याती आहे. राझाकारच्या काळात मोहटा गावात म्हशी चोरण्याची अख्यायी का आहे. येथे आजही  दूध, दही, लोणी,  तूप विकले जात नाही. आज अतिशय सुंदर पद्धतीने यांनी एखाटन केले आहे.नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी येथे नोकरीची आहे तसेच गेली 18-19 वर्ष रांगोळी काढत आहे.प़िती यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!