पिंपरी:
लायन्स क्लब ऑफ पुणे मॅट्रोपाॅलीस   ह्या  सामाजिक संस्थेच्या च्या वतीने स्वच्छता ही सेवा या  उपक्रमांतर्गत विशालनगर परिसरातील स्वच्छता कर्मचारी महिला व पुरूषांना भेटवस्तू देण्यात आल्या.
माजी नगरसेविका आरती चोधे, झोन चेअरपर्सन  शिरीष हिवाळे, खजिनदार रामचंद्र माने ,सेक्रेटरी महेंद्र परमार, अनुप ठाकूर,  विनोद झुणझुणवाला, भरत इंगवले,नितीन काटे उपस्थित होते. कर्मचारी वर्गाच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.

error: Content is protected !!