पिंपरी:
शिक्षकांचे समाजाप्रती असणारे ऋण व्यक्त करण्यांसाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षकदिन साजरा करण्यांत येतो त्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम करणारे शिक्षकांचा यथोचित सत्कार केला जातो. हेच औचित्य साधून या ही वर्षी लायन्स क्लब ऑफ़ पुणे मेट्रोपोलीस तर्फे शिक्षक यथोचित सन्मान सोहळा पार पडला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी कस्पटेवस्ती प्राथमिक शाळा क्रमांक ५९ येथे एकूण १७ शिक्षकचा यथोचित सन्मान संपन्न झाला .त्यावेळी अध्यक्ष शंकर गावडे,सचिव महेंद्र परमार,खजिनदार रामचंद्र माने,Activity Chairperson भरत इंगवले,Zone Chairperson शिरीष हिवाळे,Region Chairperson, धनराज Magnani,
नितीन इंगवले,आरतीताई chondhe, गणेश कस्पटे, क्लबचे सीनियर सभासद,गुलशन पाल ,विनोद झुणझुणवाला,,Nagendra Sheregar ,संदीप पाटील
,सुदेश भोकरे , नितीन काटे , पुंडलिक दरेकर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका विजया Dhamale यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा