वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात संततधार पाऊस चालू आहे पाऊस जास्त चालू असल्या मुळे लोक मोठया प्रमाणात फोर व्हीलर वापरत असून त्यामुळे जागो जागी ट्रॅफिक होत आहे, पर्यटक हि मोठया प्रमाणात येत आहे
अनेक ठिकाणी पर्यटनास बंदी असून ही पर्यटक स्वतःचा जीव धोकयात घालून पोलीसांची नजर चुकवून त्या ठिकाणी जात असतात अशा मुळे काही पर्यटकानी आपला जीव ही गमवला आहे, पोलीस भर पावसात भिजून त्यांचे काम प्रामाणिक पणे करत आहे.
पाटबंधारे खाते एवढे निष्क्रिय आहे की धरणात पाणी साठा वाढलाकी की नदी काठ च्या गावांना हाय अलर्टचा इशारा देते पण वर्ष भरात कोणतंही अतिक्रमन काढत नाही, किंवा धोकादायक नदीपात्राच्या ठिकाणी कायम स्वरूपी कंपाउंड ही करत नाही, या पाटबंधारे खात्याच्या निष्क्रियतेमुळे अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले आहे अशा ठिकाणी काही घटना घडलीकी लोक पोलीसांकडे जातात आणि आपला रोष व्यक्त करतात .
पण ह्या सगळ्याला पाटबंधारे खाते जबाबदार आहे,खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी पर्यटनस बंदी आहे अशा ठिकाणी पोलीसांची नजर चुकवून जे पर्यटक जात आहे अशा पर्यटकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.
अशा परिस्थितीत काम करणारे महाराष्ट्र पोलीस,NDRF टीम,शिवदुर्ग मित्र लोनावळा, ईतर सामाजीक संस्था वन्यजीव रक्षक मावळ संस्था सर्च आणि रेस्कू टीम यांच्या कामाला सॅल्यूट!
काही मदत लागली तर
१०७७ जिल्हा आपत्ती
११२ पोलीस
९८२२५५५००४ वन्यजीव रक्षक मावळ संस्था
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन