टाकवे बुद्रुक:
मावळ तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी पवन विठ्ठल गायकवाड यांची निवड करण्यात आली,त्यांची निवड जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत गोरे देशमुख यांनी केली.
भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

मावळ तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश वाघोले यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली.यावेळी
यावेळी पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे,
भोर विधानसभा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अभिषेक पारखी, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!