वडगाव मावळ:
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संलग्न पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ अंतर्गत मावळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा गणेश एकनाथ वाळुंजकर यांची निवड झाली .
जीवन शंकर गायकवाड यांची पाचव्यांदा उपाध्यक्षपदी निवड झाली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कार्यकारिणीची निवड पंचायत समिती मावळ येथे पार पडली कार्यकरणी निवड सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा घोणे व जिल्हा अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली .
जेष्ठ सल्लागार राजेंद्र कांबळे,सुखदेव गोपाळे, माऊली काळे, भाऊ कल्हाटकर, ज्ञानेश्वर खुरसुले,पोपट गायकवाड, सहादू पोटफोडे,नाथा वांजळे,वाघू खराडे उपस्थित होते.
- MPL – 2025 मावळ प्रिमियर लीगचे इंदोरीत दिमाखदार उद्घाटन
- सांगिसे माध्यमिक विद्यालयात ग्रंथदिंडी उत्साहात संपन्न
- प्रजासत्ताक दिनानिमित्त टाकाऊ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे संकलन
- चांदखेडच्या श्री. समर्थ रघुनाथबाबा पतसंस्थेचा कारभार प्रशासकाच्या हाती
- कडजाई माता क्रिकेट मैदानाची आयोजक प्रशांत भागवत यांच्या कडून पाहणी