अंजनाबाई म्हसे
माळवाडी:
माळवाडी (ता. मावळ) येथील आदर्श माता अंजनाबाई ऊर्फ ताराबाई मारुती म्हसे (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ह.भ.प. बळवंत महाराज दाभाडे यांच्या त्या भगिनी तर उद्योजक विकास म्हसे , विलास म्हसे आणि रोहिदास म्हसे यांच्या त्या मातुःश्री होत.

error: Content is protected !!