सोमाटणे:
हिंद -विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या सोमाटणे शाखेच्या संचालक पदी सुर्यकांत  वाघोले यांची, सुर्यकांत सोरटे यांची  पवना कु्षक सेवा सोसायटीच्या प्रशासकपदी तर श्रीधर वाघोले  याची संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्थेच्या व्हा चेअरमन पदी निवड झाली.

या सर्वाचे माजी सरपंच राजेश वाघोले,पोलीस पाटील लक्ष्मणराव शितोळे , माजी उपसरपंच शांताराम वाघोले ,माजी सरपंच सोमनाथ वाघोले, उपसरपंच किरण वाघोले ,सुरेश वाघोले, यादव सोरटे, दिलीप लोहर ,राजाराम जाधव ,शिवाजी वाघोले, नारायण लोहर ,गणेश वाघोले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!