स्वसंरक्षण महिलांची गरज
नवलाखउंब्रे:
आजच्या काळात महिलांवर होणाऱे अत्याचार वाढत असुन स्वसंरक्षण महिलांची गरज बनली आहे असे  मत ज्येष्ठ प्राध्यापिका शैलजा सांगळे यांनी केले.नवलाखउंब्रेतील श्रीराम विद्यालयात

म्हणाल्या की महिलांकडून नकळत काही चुका हो होणार नाहीत. जसे भावनेच्या  प्रवाहात वाहून  मैत्रीच्या मर्यादा ओलांडणे कारण आपल्या समाजात 75 टक्के या कारणास्तव अपराध घडत आहेत.  गुन्हेगाराने चूक केली  व आपण गप्प राहून त्या गुन्हेगाराला मदत, सहकार्य करण्यासारखे आहे.

तर झालेल्या अत्याचारावर  तक्रार करणे, न घाबरणे अशा प्रकारे महिलांनी व त्याचबरोबर समाजानेही विरोध केला पाहिजे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या  तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात मानवाचा विकास झपाट्याने होत आहे. त्याचबरोबर त्याचे राहणीमान  आधुनिक होत चालले आहे. मुलींनी फॅशन म्हणून अंग प्रदर्शन होणार नाही असे कपडे परिधान करणे आवश्यक आहे.

कारण फॅशन अंग प्रदर्शन न करता ही होऊ शकते. यासाठी श्रीराम विद्यालय नवनाथ  येथे शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी  2023   शैलजा सांगळे यांचा उद,बोधन वर्ग आयोजित केला होता कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षिका वैशाली माळी व अमरीन काझी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संयोजन इयत्ता दहावीतील विद्यार्थीनींनी केले इयत्ता नववीचे विद्यार्थिनींनीआभार व्यक्त केले.

error: Content is protected !!