लोणावळा:
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य  स्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य ‌कॅरम असोशिएन व पुणे जिल्हा असोसिएशन यांच्या मान्यतेनुसार  कॅरम स्पर्धा झाल्या. मच्छिंद्रसाहेब खराडे मा.पुणे जिल्हाप्रमुख,पुणे जिल्हा संघटक शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धा पार पडल्या.

यावेळी शिवसेना पुणे मा.जिल्हाप्रमुख , पुरंदर तालुका संपर्कप्रमुख  मच्छिंद्रज खराडे,.सुरेश गायकवाड( पूणे उपजिल्हाप्रमुख),नंदकुमार वाळंज (मावळ वार्ता फाउंडेशन अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते),विलास  बडेकर मा.उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस लो.शहर अध्यक्ष,भालचंद्र खराडे(माजी .नगरसेवक),विजय तिकोने(युवासेना मावळ तालुका अधिकारी),भूषण जगताप(पुरंदर सासवड नगरपरिषद समन्वयक),बल्ली ग्रोवर(फिल्म रायटर डायरेक्टर),अनिल ओव्हाळ(उपतालुका प्रमुख मावळ),उमेश गावडे(विभागप्रमुख),मारुती खोले(मा.उपशहर प्रमुख),सौ.अनिता गोणते(महिला आघाडी मावळ  तालुका प्रमुख),शोभा दळवी(संघटिका),आरोही तळेगावकर(मा.नगरसेविका), अपर्णा बुटाला *
(मा.नगरसेविका),उमा मेहता (राष्ट्रवादी महिला अध्यक्ष),महेश खराडे(मा.तालुका प्रमुख.भा.विद्यार्थी सेना),ज्ञानदेव जांभूळकर (मा.विभागप्रमुख),संजय घोंगे(मा.विभागप्रमुख),शंकर जाधव, शामबाबु वाल्मिकी (मा. उपसरपंच),माजी विभागप्रमुख.श्री सुनील इंगुळकर ,विशाल पाठारे,इंद्रजीत तिवारी,अविनाश शिंदे,निलेश गोणते,नरेश घोलप,राजेशजी मेहता(सामाजिक कार्यकर्ते),देव खरटमल(तळेगाव.शहरप्रमुख),दिनेश वीर ,
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे खजिनदार अजित सावंत ,नंदू सोनवणे,प्राची जोशी,सुदाम दाभाडे,रविंद्र खाडे, पीटर पिल्ले,किसन चिकने

युवासेनेचे – ओमकार खराडे,सतीश गोणते, सौरभ कडू,चिराग खराडे,तेजस खराडे,सचिन वाळके,सतीश वाळके, रोहित पांढरे,यश खराडे,रोहन कालेकर,सनी कडू,स्वपनील आंबेकर, भाग्येश शिंगरे, प्रतीक म्हात्रे,यश दाभाडे,महेंद्र विखार आदी  युवासेनीक शिवसेनीक उपस्थिती होते .

यात महिला गटा मध्ये व पुरुष गटा मध्ये खालील स्पर्धक विजेते झाले.पुरुष गटामध्ये संदीप दिवे प्रथम क्रमांक व महिला गटामध्ये  काजल कुमारी प्रथम क्रमांक यांना श्री.मच्छिंद्र  खराडे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.

महिला गटामध्ये
काजल कुमारी( प्रथम क्रमांक ) ,नीलम घोडके ( द्वितीय क्रमांक) ,अंबिका हरित ( तृतीय क्रमांक) , प्राजक्ता नारयानकर ( चतुर्थ क्रमांक ),आकांक्षा कदम (पाचवा क्रमांक)
समृद्धी घाडेगावकर (सहावा क्रमांक, मिताली पाठक (सातवा क्रमांक, संगीता चांदोरकर (आठवा क्रमांक )

  पुरुष गटात खालील स्पर्धक विजेते झाले.संदिप दिवे ( प्रथम क्रमांक ),प्रशांत मोरे  ( द्वितीय क्रमांक.),मोहम्मद गुप्रहान ( तृतीय क्रमांक.),योगेश धोंगडे (चतुर्थ क्रमांक,योगेश परदेशी (पाचवा क्रमांक,संजय मांडे (सहावा क्रमांक,प्रकाश गायकवाड (सातवा.क्रमांक,अनिल मुंढे ( आठवा क्रमांक).

कार्यक्रमा चे सूत्रसंचालन चेतन्य नागरी पतसंस्थाचे सचिव मा.शाखाप्रमुख .जितेंद्र राऊत यांनी केले व आभार विभागप्रमुख उमेश गावडे  यांनी व्यक्त केले.

You missed

error: Content is protected !!