कामशेत:
कुसगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला. कामशेत येथील उद्योजक  उमरसिंग नारायणसिग परदेशी यांनी त्यांच्या वडीलच्या ४५व्या पुण्यस्मरणार्थ दिना निमित्त शाळेसाठी लॅपटॉप वायफाय देण्यात आला.

मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. रोहनसिंग उमरसिंग परदेशी उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल श्रीरंग लालगुडे, मुख्याध्यापिका हेमलता गायकवाड निश्चित मॅडम, अंगणवाडी सेविका संगीता लालगुडे, लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!