टाकवे बुद्रुक:.
  बुधवारी दुपारी दोन  वाजल्यापासून माऊली नगर मधील दोन मुले बेपत्ता झालेली आहेत. ही मुले घराच्या बाहेर खेळत होती दुपारी दोन वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे पालकांच्या लक्षात आले मुले घरी आलेले नाहीत त्यानंतर पालकांनी सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला.
 
    मात्र अद्याप ही दोन मुले कुडेही मिळून आलेली नाहीत, त्यामुळे पालकांच्या चिंतेमध्ये भर वाढलेली आहे. रोहन वारंगे याच्यावरील वडिलांचे छत्र हरपले आहे. तर पंकज शर्माचे वडील कंपनीमध्ये काम करून मोलमजुरी करत आहेत. या दोन्ही कुटुंबीयांना  येथील स्थानिक नागरिकांनी पोलीस कम्पलेट करण्याचा सल्ला दिलेला आहे  पोलीस प्रशासनामुळे मुले शोधण्यास मदत होईल.
   
ही मुले तत्काळ मिळावी अशी सर्वांनी अपेक्षा  व्यक्त केली आहे तसेच या भागातील सर्व नागरिक मूले  शोधण्याच्या कामात लागलेली  आहेत.

1)पांढरे शर्ट घातलेला रोहन वारिंगे,
2) पिवळे शर्ट घातलेला पंकज रणजीत शर्मा ही दोन मुले गायब झालेली आहेत.
कोणाला आढळल्यास खालील नंबर वरती संपर्क करावा
मोबाईल नंबर- 8459671501, 9623104727

error: Content is protected !!