टाकवे बुद्रुक :
येथील सीताबाई खंडू असवले (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, सून ,जावई, नातवडे असा  परिवार आहे. ह.भ.प.बंडू खंडू असवले त्यांचे पुत्र तर
शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल असवले,गुणवंत कामगार आणि शिवक्रांती संघटनेचे युनियनचे अध्यक्ष दत्ता बंडू असवले हे त्यांचे नातू होत.

error: Content is protected !!