टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील शिंदेवाडी  येथे सालाबाद दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ताने काल्याची  किर्तनरुपी सेवा किर्तनकार ह. भ .प. शंकरमहाराज मराठे  यांची  संपन्न झाली.
या वेळी किर्तनकार ह.भ.प. शंकरमहाराज मराठे यांचा  सत्कार टाकवे गावचे माजी उपसरपंच व  शिंदे घाटेवाडीतील ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आला.
दरम्यान कीर्तनाच्या वेळी माजी उपसरपंच रोहिदास असवले मा.मारुतीमामा शिंदे (वडेश्वर वि. वि.कार्यकारी सोयायटी व्हा चेअरमन)
तुकाराम कोद्रे, गणेश शिंदे (उदोजक),सहादू शिंदे ,माऊली काकडे,आनंता रोहिदास शिंदे व सर्व शिंदेवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व भाविक उपस्थित होते.

error: Content is protected !!