टाकवे बुद्रुक:
बोरवली येथील जेष्ठ कारभारी, विणेकरी वै. ह.भ.प. तुकाराम महाराज रुपाजी जाधव( वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,सुन,नातू,जावई, दोन बहीण व सगेसोयरे असा परिवार आहे.
या आजोबांनी  सुखाचा आणि दु:खाचा काळ अनुभवला. गावातील तसेच पंचक्रोशीतील कोणताही सामाजिक कार्यक्रम असो ते त्यात निस्वार्थीपणाने आपले योगदान द्यायचे. त्यांच्या या देहगमन काळामध्ये दशक्रीयावीधीपर्यत रोज सांय.७ ते ८ वा. पर्यंत प्रवचनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध दुग्धव्यवसायिक, प्रगतीशील शेतकरी श्री.किसन तुकाराम जाधव यांचे वडील व सौ. सारिका किसन जाधव यांचे ते सासरे होते.

error: Content is protected !!