टाकवे बुद्रुक:
येथील प्रसिद्ध हाॅटेल व्यवसायिकपांडुरंग श्रीरंग शिंदे (वय ७५ ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच भाऊ, चार मुली,दोन बहिणी, सुना, जवाई, नातवंडे असा परिवार आहे. माजी उपसरपंच ऋषीनाथ पांडुरंग शिंदे त्यांचे पुत्र तर
गोपीचंद श्रीरंग शिंदे भाऊ,हापीचंद श्रीरंग शिंदे , भाजपा ज्येष्ठ नेते आंदर मावळ प्रवासी संघटना अध्यक्ष, वि. वि. कार्य.सो. माजी चेअरमन राजू श्रीरंग शिंदे भाऊ,खंडू श्रीरंग शिंदे त्यांचे बंधू होत.

(

error: Content is protected !!