तळेगाव स्टेशन:
येथील नामदेव शामराव गरूड (वय ७५)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,मुलगा,सून,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. अमोल गरूड त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!