वडगाव मावळ:
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिननिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले   होते.
वडगाव मावळ  येथे  ठाकरे यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. किनारा वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. माजी जिल्हाप्रमुख व जिल्हा संघटक मच्छिंद्र खराडे, युवा सेना जिल्हाधिकारी अनिकेत  घुले, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख भारत  ठाकूर, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, मा विभाग प्रमुख संजय घोंगे,महिला जिल्हा संघटिका शैला खंडागळे, तालुका संघटिका अनिता गोणते, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत भोते, उपतालुकाप्रमुख अनिल ओव्हाळ, विभाग संघटक उमेश गावडे, शहर प्रमुख वडगाव राहुल नखाते,सुरेश गुप्ता, अक्षय येलवंडे, निखिल येवले, निलेश गोणते, हनु मस्के, शुभम गायकवाड, हिंदुराज कोंडभर, गौरव सुर्वे, विवेक गवारी, संतोष ढोरे,नागेश चव्हाण,तेजस खराडे, शुभम बनसोडे,प्रवीण कालेकर व शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!